Your Status Copied to clipboard !!

New Status

Top 50 Marathi Status - August 2016


काही गोष्टी अशा असतात
त्या परत परत आठवतात ,
आजच्या सुकलेल्या डोळ्यात
कालचेच पाणी दाटवतात…😢
🎭‪#‎तू‬ थोडी वेडीच आहे ,कळत असुन देखील थोडीशी पागल आहे…कशी का असेना तू शेवटी माझीच होणार आहे..😘
😍तू ‪#‎मिळो‬ किंवा🤗नको #मिळो पण तुला ‪#‎शोधायला‬ निघालो कि 4-5 ‪#‎PokeMon‬ ‪#‎मिळतात‬.😂😂😜😂
 #‎राखी‬ बांधायला ‪#‎Force‬ करतोय का काय…. या भितीने 😉कोणतीच मुलगी माझ्यासोबत CHAT करत नाय…..
चांगले प्रेम सहजासहजी मिळत नाही !!
जवळ असताना एकमेकांशी पटत नाही….
कळते सारे पण वळत नाही !!
प्रेम काय असतं ते दुर गेल्याशिवाय कळत नाही…
आयुष्याच्या ‪#‎वळणावर‬ मी कधी चुकीचा वाटलो तर जगाला सांगण्याआधी एकदा ‪#‎मला‬ नक्की सांग….
 #‎तुझ्या‬ डोळ्यावर आलेली केसाची लट जेव्हा तु कानामागे ‪#‎सारतेस‬ आई शप्पथ सांगतो अर्ध तर तु मला तेव्हाच ‪#‎मारतेस‬….
ना तो माझ्या जीवनात ना मी त्याच्या नशिबात …..
तरीही कळत नाही हृदय का त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त असतं. ….😢😢
तुला Makeup करायची गरज नाही तु एक Smile जरी दिली ना तरी खुप cute दिसतेस… :-*
 हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला..
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला..
असं ‪#‎वाटतं‬…
तुझ्या या टपोर्‍या डोळ्यात,
खोलवर ‪#‎बुडून‬ जावं.💕
तुझ्या या सोनेरी पापण्यांत,
स्वतःला बांदिस्त ‪#‎करावं‬.❤
🎭‪#‎जो‬ प्रेमात पडला आहे…
तो नक्कीच त्या प्रेमासाठी कधीना कधी रडला…
तू माझा आहेस आणि फक्त माझाच राहशील माझा जीव तुला सोडुन जाईल पण माझा आत्मा तुझ्या जवळ राहिल
आज खुप दिवसातून ‪#‎तिची_स्माइल‬ जवळून बघितलि
नाहीतर रोज ‪#‎_फ़ोटो_बघुनच_दिवस‬ जायचा राव
आज खुप ‪#‎Fresh‬ वाटतंय
खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही . . . ..
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर
प्रेम करतात.♥
मी ‪#‎आनंदी_राहते_माझं‬ ‪#‎दु‬:ख .लपवण्यासाठी_आणि ‪#‎लोकांना वाटत आपल #‎जीवन पण हीच्या ‬ ‪ ‎सारखचं आसायल ‎पाहिजे होत_‬..
#‎तिला‬ कधी तरी ‪#‎माझ्या‬ ‪#‎प्रेमाची‬ ‪#‎जाणीव‬ होईल 😍😍😍. एक ‪#‎अश्रुचा_‬ ‪#‎थेंब‬ तिच्या पण ‪#‎डोळयात‬ येईल…….😍😍😍. पण ‪#‎तेव्हा‬ खुप ‪#‎उशीर‬ झाला ‪#‎असेल‬,कारन ‪#‎तिचा‬ हा ‪#‎वेडा_तिच्यापासून‬ खुप लांब गेला असेल…….
काही न बोलता आपल्या समजून घेणारे फार थोडे लोक असतात .
एकदा # शोधून बघ तुझ्या आयुष्यातील माझी # कमी … जर # त्रास झाला ना # तर समजून जा , # प्रेम अजून बाकी आहे
गमावले 😎 तू मला 😔 तुझ्या स्वार्थासाठी☆ना 😄 सुखासाठी…ना 😪 दुखासाठी..जोडलेले 👰🏻 तू नाते ते 💘 फक्त तुझ्या 😍 गरजेसाठी ”
“प्रेम “आणि “मैत्री “🍥 असे दोनच नाते आहेत की, त्यांना नियमांची गरज नसते…! 🍥🍥 🍥🍥“कोणी “🍥🍥 मनाशी जुळलं की “मैत्री “होते, 🍥🍥 आणी 🍥🍥 कोणी मनात शिरलं की, 🍥 !!… “प्रेम”…!! 🍥 ❤
 ह्या वेड्या 💗 मनालाच माहित आहे 💫 माझ्या प्रेमाची कहाणी.. 💓 pillu मला जगण्यासाठी 😃 श्वासांची नाही,, 👧 तुझी गरज आहे..
खुप_प्रेम करते मी # _तुझ्यावर दूर राहून # भांडण_कर .. # पण “भांडण करून # कायमच मला # एकटं सोडून जाऊ नको..!😣😣
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून
तो वेडा बोलतो 2 मिनीट थांबशील का ……. मी म्हटल अरे तुझ्यासाठी तर मी आयुष्यभर थांबायला तयार आहे…
सुंदर दिसतेस म्हणून, तुला सारखं बघावस वाटत, गोड हसतेस म्हणून, सोबत तुझ्या हसावसं वाटत, मधुर आवाज तुझा म्हणून, सारखं तुला बोलावसं वाटत,
💕 प्रेमात ‪#‎हरलात‬ म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका…… ‪#‎कदाचित‬ देवाने त्याही ‪#‎पेक्षा‬ ही चांगली ‪#‎प्रेम‬ करणारी व्यक्ती तुमच्या ‪#‎नशिबात‬ लिहुन ‪#‎ठेवली‬ असेन💕
🚺मुलीचं प्रेमही💟तिच्या रांगोळी सारख असत…🍁🍁 सजवतात खुप छान पण उद्वस्त माञ एका क्षणात होतं…!!!💔💔!!
तू दिलेल्या जखमा हल्ली हव्या हव्याश्या वाटतात कदाचित त्या जखमां मुळेच तुझ्या आठवणी ताज्या राहतात
👉प्रेमाच्या या प्रेमळ ❤हृदयात… आज अचानक धडधड💗 झाली… 👀डोळे भरले 💧पाण्यांनी आणि पुन्हा 👸🏼तुझी आठवण आली 😘😎
फक्त ……….. ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको , ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ..??? अस विचारणारी हवीय..
So guys, I hope You Enjoy This Post. if You Want More Quotes and Whatsapp / facebook status then You can Search Any Status in Our Site. This Site Has Largest Collection of all Kind of Whatsapp Quotes with Daily Updates.

Also Read :-